Saturday, December 18, 2021

कराडातील सात शहीद मराठा मंडळ यांच्या वतीने गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा येत्या रविवारी नागरी सत्कार...

वेध माझा ऑनलाईन
कराड
येथील जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांचा येथील सात शहीद मराठा मंडळ यांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे येत्या रविवारी दिनांक 19 रोजी हा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे

राजेंद्रसिंह यादव यांनी कराड पालीकेच्या माध्यमातून मराठा समाजाला त्यांच्या मागणीनुसार जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी यादव यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे येत्या रविवार दिनांक 19 डीसेम्बर रोजी सायंकाळी 6 वाजता हा सत्कार समारंभ शुक्रवार पेठ सात शहीद चौकातील महारुद्र मंदिर येथे होणार आहे

No comments:

Post a Comment