वेध माझा ऑनलाइन - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील विठ्ठल रुखमाई मंदिर हॉल येथे भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चा वतीने रक्तदान शिबिर पार पडले या शिबिरात 78 जणांनी आपला सहभाग नोंदवला
यावेळी भाजपा नेते विष्णू काका पाटसकर, कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर,युवा मोर्चा कराड अध्यक्ष विशाल कुलकर्णी भाजपा कराड सरचिटणीस प्रमोद शिंदे डॉ.मुळीक,नितीन शहा, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सीमा घार्गे, भाग्यश्री कोरडे,प्रवीण शिंदे,मोहन पुरोहित,विवेक भोसले,विशाल काळे, सागर शिंदे, उमर फारुक सय्यद,अर्जुन वास्के,अमित पाटील, मोहसीन शेख, आनंदा शिंदे,राजू शिंदे,मंदार शिंदे, विशाल हापसे, राजकुमार पवार,आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment