वेध माझा ऑनलाइन - माजी उपनगराध्यक्ष व यशवन्त विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कॉटेज हॉस्पिटल येथील रुग्णांना अमोल भोसले बाळासाहेब सोनुकलकर गणेश आवळे मित्रपरिवाराच्या वतीने फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले
यावेळी अमोल भोसले बाळासाहेब सोनुकलकर गणेश आवळे दिनेश मोहिते संदीप मुट्टल महादेव पिसे रोहीत नलवडे शिवाजी पवार अनिकेत तडाखे बापू बल्लाळ गिरीश सूर्यवंशी आशिष भोसले पराग बल्लाळ करण भोसले संदीप भोसले ओम महापुरे राजेश पवार वैभव पवार अनुप पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment