वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपरिषदेचे कर्मचारी अनिरुद्ध लाड यांच्या कुटुंबियांची आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सचिव प्रदीप जाधव, नगरसेवक इंद्रजीत गुजर, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, फारूक पटवेकर, अशोकराव पाटील, मलकापूरचे उपगराध्यक्ष मनोहर शिंदे आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment