कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते.
पुढे ते म्हणाले, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं. दोन महिन्यात असे घडले की मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे हे स्पष्ट झाले त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर केला आहे.
No comments:
Post a Comment