कराड
भाजपा कराड शहर व दक्षिण मतदारसंघ यासह येथील ओबीसी आघाडी यांच्यावतीने शहरात दत्त चौक येथे राज्यातल्या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय यावर्षीच्या पालिका निवडणूका जाहीर झाल्याबद्दल "निषेध आंदोलन "करण्यात आले यावेळी कराड प्रांत अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.
याप्रसंगी कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी ,ओबीसी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर ,जिल्हा सरचिटणीस महेंद्र डुबल ,शहर सरचिटणीस प्रमोद शिंदे, अल्पसंख्यांक आघाडी शहर अध्यक्ष नितीन शहा, अनुसूचित मोर्चा शहर अध्यक्ष सागर लादे, ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष सुनील नाकोड, दक्षिण विधानसभा चे प्रभारी धनाजी माने ,भटक्या विमुक्त आघाडीचे मानसिंग कदम, कामगार आघाडीचे संयोजक विश्वनाथ फुटाणे ,अभिजीत कोठावळे, संतोष हिंगसे, सूर्यकांत खिलारे, नितीन वास्के ,बापू जंत्रे ,विवेक भोसले ,तसेच इतर पद अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment