Friday, September 17, 2021

कराड पालिकेचे लाईट कनेक्शन तोडले...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराडच्या नगरपरिषदेचे वीज बील थकीत असल्याने आज त्याठिकाणचे वीज कनेक्शन वीज कंपीनीने तोडल. मुख्य कार्यालयाचे एक लाख ४७ हजार तर ड्रेनज विभाग सात लाख ९१ हजारांचे बील थकीत आहे.मुख्य कार्यालयासहीत इतर विभागाचे वीज कनेक्शनदेखील तोडले आहे. पंपीग स्टेशनचे सात लाख ९१ हजारांचे वीज बील थकीत आहे. शहरातील पालिकेच्या सर्व विभागाचे मिळून सात लाख ९१ हजारांचे एका महिन्याचे बील थकीत आहे. त्यात पालिकेच्या असणाऱ्या सर्वच संबंधित यंत्रणांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment