कराड
राजेंद्रसिंह यादव गटनेते कराड नगरपरिषद कराड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मा ऋषीकेश कुंभार मित्र परिवार व शिवाजी गणेश मंडळ पाटण कॉलनी याच्या मार्फत भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर कराड नगरपरिषद शाळा क्र 3 येते मोठया उत्सहात करण्यात आला या हे उदघाटन मा.विजयसिह यादव (भाऊ) याच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक विजय वाटेगावकर , हणमंतराव पवार, स्मिता हुलवान , गजेंद्र कांबळे किरण पाटील प्रीतम यादव, राहुल खराडे, निशांत ढेकळे,हा.मझहर कागदी.बापु देसाई ,सर अर्जुन कोळी सर . रत्नाकर शानबाग .जावेद नायकवडी,अप्पा गायकवाड . गिरीश शहा. चंद्रकांत कुंभार ,मुकुंद माने सचिन पाटील सर ,जयंत गुजर,संजय भोसले, मा राजेंद्रसिह यादव मित्र परिवार व मा विजयसिह यादव मित्र परिवार यदी मान्यवर उपस्थित होते.आरोग्य शिबिरासाठी शारदा क्लिनिक, एरम हॉस्पिटल, यांनी मदत केली
No comments:
Post a Comment