कराड
येथील प्रीतिसंगम बाग येथे स्व चव्हाण साहेबांच्या समाधी परिसरात असलेल्या प्राचीन मंदिरातील गणपतीची आरती आज संकष्टी चतीर्थीनिमित्त नगरसेवक गटनेते सौरभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी त्याठिकाणी उपस्थित अनेक भाविकांशी व जेष्ठ नागरिकांशी सौरभ तात्यांनी आपुलकीचा संवाद साधला
त्याठिकाणी उपस्थित जेष्ठ नागरिकांनी सदर प्राचीन मंदिराच्या जिर्णोधार झाल्यापासून ते आजपर्यंत त्याठिकाणी होणाऱ्या विधिवत पूजा अर्चनेबाबतची विस्तृत माहितीही यावेळी दिली
यावेळी श्री मुकुंदराव कुलकर्णी (काका), नगरसेविका सौ. विद्या पावसकर, प्रसाद पावसकर, रामचंद्र जोशी, बाळासाहेब हादीमनी, मेघराज पाटील, अविनाश एकांडे, प्रसाद हसबणीस, प्रकाश तांबवेकर, पालकर काका, श्रीधन बलकुंदिकर, विजय कुलकर्णी, नवाज बाबा सुतार, सौ.पंडित मॅडम तसेच इतर जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment