वेध माझा ऑनलाइन
कराड
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी कोल्हापूरला निघालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सोमवारी पहाटे म्हणजे आजच साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुंबईवरुन सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले असता, सोमय्या यांनी कोल्हापूरला जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी त्यांना केल्या नंतर ते कराडला थांबण्यास तयार झाले.पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भाजप नेते सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेसमधून कराड रेल्वे स्थानक ओगलेवाडी येथे उतरले.
No comments:
Post a Comment