Friday, September 17, 2021

कराड नगरपरिषदेच्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाची ना बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आरती..

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड नगरपरिषदेच्या कर्मचारी गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीची आरती आज नामदार ना.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. 

यावेळी श्री.सुभाषराव पाटील (काका) चंद्रकांत हिंगमिरे आबा, नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे, गटनेते सौरभ पाटील (तात्या), मुख्याधिकारी डाके, नगरसेवक मोहसिन आंबेकरी,.शिवाजी पवार (तात्या).अख्तर आंबेकरी, .गंगाधर जाधव,.रवींद्र मुंढेकर, पोपटराव साळुंखे,.सागर बर्गे(दादा),.दादासो शिंगण, रविंद्र मुंढेकर,.भारत जाधव,.भारत थोरवडे,.अमोल सोनवणे, प्रताप पाटील. राकेश शहा,.सतिश बोंगाळे,. नवाज सुतार,.जयंत बेडेकर(दादा), सचिन चव्हाण,  रोहित वाडकर,.धनंजय कुंभार, अजय सुर्यवंशी कराड नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment