वेध माझा ऑनलाइन
कराड
रयत संघटना पुणे च्या वतीने ऍड उदयसिह पाटील उंडाळकर यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटी च्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना ऍड उदयसिह पाटील म्हणाले काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माला सामावून घेणारा पक्ष आहे या पक्षाने सर्वांना न्याय दिला आहे माझ्यावरती पक्षाने दिलेली जबाबदारी मी यशस्वी पार पाडेन पक्षबांधणीसाठी जनतेपर्यंत पोचणार आहे पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोचवणार आहे पुणे रयत संघटनेने माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे असेही ऍड पाटील यावेळी म्हणाले
याप्रसंगी प्रमोद थोरात, विकर्मसिह नलवडे-पार्लेकर , सत्यम पाटील, सूरज थोरात, पृथ्वीराज शेवाळे,सिद्धांत नलवडे,संकेत पाटील , अतुल थोरात,शुभम थोरात उपस्थित होते विश्वजित कांबळे यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment