कराड
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी मंगळवार पेठ येथील सुवर्ण महोत्सवी भारतमाता गणेश मंडळास भेट देऊन त्याठिकाणी श्री गणेशाची आरती केली. त्यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील (काका),लोकशाही आघाडीचे मार्गदर्शक सुभाष पाटील (काका) यांनी त्यांचे स्वागत केले
दरम्यान आज गृहराज्यमंत्री नामदार ना देसाई यांनी कराड शहरातील गणेश विसर्जन व्यवस्था पाहण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भेट दिली. कराड शहरवासीयांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी अरुण पाटील (काक),लोकशाही आघाडीचे गटनेते,नगरसेवक सौरभ पाटील (तात्या), सादिक पठाण महेश कदम, हणमंत पाटील , बेडेकर दादा शिवाजी पवार अखतर आंबेकरी सी ओ डाके महेश पाटील, धीरज जगताप बलराज पाटील संतोष सगरे, राहुल कदम,सुरज कदम,तेजस भादुले,चेतन सगरे,विशाल देशपांडे, तसेच शहरातील युवक मोठ्या संख्येने पस्थित होते.
No comments:
Post a Comment