Thursday, November 26, 2020

आज जिल्ह्यात 583 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 26 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 583 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 344 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *344 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 26, कराड येथील 17, फलटण येथील 4, कोरेगांव येथील 29, वाई येथील 11, खंडाळा येथील 27, रायगांव येथील 15, पानमळेवाडी येथील 18, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 44, पाटण येथील 8, दहिवडी येथील 48, म्हसवड येथील 11 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 78 असे एकूण 344 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -242729*
*एकूण बाधित -50529*  
*घरी सोडण्यात आलेले -48078*  
*मृत्यू -1703* 
 *उपचारार्थ रुग्ण-748* 

00000

आज जिल्ह्यात 178 जण बाधित

सातारा दि.26 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 178 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 2, रविवार पेठ 1, कृष्णानगर 1, करंजे पेठ 2, राधिका रोड 1, मल्हार पेइ 1, विंग 1, कोडोली 1, गोडोली 1,  अंबेदरे 1, आंबळे 1,  गोजेगाव 1, विसावा नाका 2, लिंब 1, परळी 1, देगाव 1, शिवथर 1, वेळे 1,  
*कराड तालुक्यातील* कराड 1, शनिवार पेठ 1, येलुर 1, सेदापूर 2, हाटगाव 1, येणके 1, किवळ 2, नावदे 1, कोयना वसाहत 1, अटके 1,  आगाशिवनगर 1, उंब्रज 1, मलकापूर 1, रिसवड 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 6, कोळकी 3, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, मलठण 1, उमाजी नाईक चौक 1, संत बापूदास नगर 1, सन्मती नगर 1, लक्ष्मीनगर 1, टाकाळेवाडी 1, साठेगाव 1, साखरवाडी 6, मिरढे 1, खामगाव 1, सुरवडी 2, झरकबाईचीवाडी 3, ताथवडा 1, विढणी 1, मठाचीवाडी 1, मुरुम 1, वाठार निंबाळकर 1, कोऱ्हाळे 1, दुधेबावी 2, तरडगाव 1, घाडगेमळा 1, ढवळेवाडी 3, होळ 1, बरड 1, तडवळे 1, गारपिटवाडी 1, 
 *खटाव तालुक्यातील* खटाव 2, पुसेगाव 10,जाखणगाव 3, वडूज 5, कातरखटाव 2, खटवळ 1, ओंध 1, रणसिंगवाडी 1, तुपेवाडी 1, 
          *माण  तालुक्यातील* गोंदवले खुर्द 2, मार्डी 1, म्हसवड 3, पिंगळी बु 2, भीवडी 1,  
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 4, अंभेरी 2, वेळू 1, सुर्ली 1, 
  *जावली तालुक्यातील* कुडाळ 3, कारंडी 10, 
*वाई तालुक्यातील* वाई 2, आसले 2, धर्मपुरी 1, उडतारे 1, रविवार पेठ वाई 1,
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, शिरवळ 1, खंडाळा 2, सुखेड 2, पाडेगाव 2, अंधोरी 3,
 *इतर*4, भादवडे 1, कण्हेरी 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील कडेगाव1, कात्रज पुणे 1, 
   *4 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वडूथ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये पाटण येथील 81 वर्षीय पुरुष, गुघी ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय महिला, तांबवे ता. फलटण येथील 74 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -242729*
*एकूण बाधित -50529*  
*घरी सोडण्यात आलेले -47495*  
*मृत्यू -1703* 
 *उपचारार्थ रुग्ण-1331* 
0000

देवेंद्र फडणवीसांनी केला विक्रम पावस्करांच्या कार्याचा गौरव...आपल्या फेसबुक पेजवर पावस्करांसोबतचा फोटो केला व्हायरल...जिल्ह्यात जोरदार चर्चा...

कराड
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे सोबत काढलेला फोटो ठेवला आहे.आणि त्यावर  "अंगी भगवा आणि आचरणात छत्रपतींचा सांगावा असलेला खरा हिंदुत्ववादी छावा' हे वाक्य लिहिलं आहे.विक्रम पावस्करांच्या राजकीय जीवनाला भविष्यात खूप उंचीवर घेऊन जाणारे हे वाक्य आहे...त्यांच्या नेतृत्वाची शहर, तालुक्यासह जिल्ह्याला खऱ्या अर्थाने भविष्यात मोठी गरज असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.  

विक्रम पावसकर हे ग्राउंड वर काम करणारे जनतेचे नेते आहेत.वडील नगरसेवक विनायक पावसकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारणात ते मार्गक्रमण करीत आहेत. लोकांसाठी त्यांनी प्रत्येक अडचणीवेळी रस्त्यावर उतरून काम केल्याचे सर्वानाच महित आहे. ते नगरसेवक असताना पालिकेच्या फ़ंड्स ची वाट न पाहता रस्त्याचे काम स्वतःच्या पैशातून करण्याचा आगळा विक्रम त्यांच्या नावावर आजही आहे.कोणतेही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो ,त्यांचे योगदान शहरातील जनतेसाठी भरभरून असते.समाजासाठी काम करायचे असेल तर एखादे मंत्रिपद पाहिजे,किंवा सत्तेतच असले पाहिजे असं काही नसतं,तर विधायक कार्यासाठी धडपड करायची प्रवृत्ती आणि अडचणीच्या काळात लोकांना मदत करण्यासाठी धावून जाण्याचे धाडस या दोन गोष्टी लागतात.भाजपा चे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर हे याच पठडीतले. त्यांची लोकांशी थेट नाळ असल्याने  नेहमीच सामाजिक कार्यात ते अग्रेसर दिसतात. मागील लॉक डाऊन काळात त्यांनी मोठं काम केलं आहे. गरजुना अत्यावश्यक मदत करण्यासह मजुरांच्या स्थलांतरणाचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. टेम्परेचर व ऑक्सिजन टेस्टिंगसहित कोरोना पेशंटच्या गरजेनुसार ऑक्सिजन मशीनची उपलब्धताही त्यांच्या मित्रपरिवाराच्यावतीने कोरोना काळात करण्यात आली आहे.त्यांनी "बाप्पा आपल्या दारी' ही अभिनव कल्पनादेखील गणेशउत्सवाच्या पार्शवभूमीवर यशस्वीरीत्या राबवली आहे.
 कोरोनाच्या संकटाने सम्पूर्ण जिल्हा होरपळलेल्या अवस्थेत असताना व सगळी हॉस्पिटल्स पेशंट्सनी फुल्ल असताना घरातच अनेकजण उपचार घेत होते,अशा पेशंटसची संख्यादेखील काही हजारात होती,तेव्हा व्हेंटिलेटरविना पेशंट दगावत होते.रुग्ण दगावण्याचा रेशीओ वाढला होता. अशावेळी विक्रम पावसकर मित्र परिवार लोकांसाठी धावून आला.त्यांच्या वतीने येथील टिळक हायस्कुल येथे 25 बेड चे कोविड सेंटर उभे राहले व त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णांना उपचार मोफत मिळाले. अडचणीवेळी समाजासाठी धावून येण्याच्या त्यांच्या याच बांधिलकीचे नेहमीप्रमाणे सम्पूर्ण जिल्ह्यातून कौतुक झाले.इतरांनीही त्यांच्या एकूणच कार्याचा आदर्श घ्यावा अशी जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत असतानाच नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर  विक्रम पावस्करांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.पावस्करांच्या एकूणच  जिल्ह्यातील पक्ष कार्यासह सामाजिक कार्याची पोच देण्यासाठी माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या बरोबर पावस्करांचा असलेला फोटो शेअर करून त्यावर"अंगी भगवा आणि आचरणात छत्रपतींचा सांगावा असलेला खरा हिंदुत्ववादी छावा'हे त्यांचा गौरव करणारे वाक्य लिहिले आहे.खरच... एखाद्या कर्तृत्ववान तरुण नेतृत्वाला कसे "नवाजावे'... याचे हे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल...सध्या फडणवीसांच्या या पोस्टची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री ज्या नेतृत्वाचा एवढा गौरव करतात अशा नेतृत्वाची गरज सातारा जिल्ह्यासह कराड शहर व तालुक्याला नक्कीच आहे हेही फडणवीसांनी भाजपाच्या भविष्याकरिता या पोस्टच्या माध्यमातून सुचवलेही आहे......विक्रम पावस्करांच्या कार्याचा हा केलेला गौरव भाजपच्या प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे... असलीच पाहिजे...मात्र पक्षाच्या व राजकारणांच्या भिंती ओलांडून, छत्रपतींच्या विचाराची शाल पांघरून सर्वसामान्यांच्या मनात घर करत युवकांना दिशा देण्यासाठी सरसावलेल्या   या युवा नेतृत्चाचा अभिमान कराडकर म्हणून यापुढे प्रत्येकालाही असायला हवा हेही तितकेच खरे!!

Wednesday, November 25, 2020

आज जिल्ह्यात 148 जण पॉझिटिव्ह

*जिल्ह्यातील 248 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 12  बाधितांचा मृत्यु*
 
 सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 248 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  12  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

  *सातारा तालुक्यातील* सातारा 9, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 2, गुरुवार पेठ 2, केसरकर पेठ 1, संभाजीनगर 1, सदरबझार 2, करंजे पेठ 3, शाहुपुरी 1, शाहुनगर 2, सैदापूर 1, दौलतनगर 1, संगमनगर 2, वनवासवाडी 1,  पाडळी 2, लिंबाचीवाडी 1, विलासपूर सातारा 2, शेरेवाडी 1, कारंडी 1, अंगापूर 1, कुंभारगाव 1, पंताचा गोट सातारा 1, गडकर आळी 1, अतित 2, गोवे 2, लिंब 1,  नागठाणे 1, चिंचणेर वंदन 1, शिवथर 1, क्षेत्र माहुली 2, 
*कराड तालुक्यातील* कराड 4, शुक्रवार पेठ 1, उंब्रज 1,  विद्यानगर 2, कडेपूर 1, कोर्टी 1, सुर्ली 1, शेरे 1, वाडोळी निलेश्वर 1, मलकापूर 1,  रेठरे बु 1, नांदगाव 1,  सोनकिरे 1, 
*पाटण तालुक्यातील* किळे मोरगिरी 1, मरळी 2, मुद्रुळकोळे 1, 
 *फलटण तालुक्यातील* फलटण 1,  जिंती 1, सस्तेफाटा 1, साखरवाडी 2, रावडी बु 1, लक्ष्मीनगर 2, पिंपळगाव 1, वाखरी 1, निंभोरे 1, काशिदवाडी 3, कोळकी 4,  तरडगाव 2, सावडी 1, पिंपळवाडी 8, सांगवी 1, रिंग रोड फलटण 2, कापडगाव 1, मिरडेवाडी 1, 
 *खटाव तालुक्यातील* वडूज 2, कातळगेवाडी 1, मायणी 4, पुसेगाव 1, होळीचागाव 1, दातेवाडी 1, खटाव 1, 
          *माण  तालुक्यातील* दहिवडी 5, गोंदवले बु 4, पळशी 1, इंजबाव 2, म्हसवड 5, शिंगणापूर 1, देवापूर 1, विरळी 5, धामणी 5, देवापूर 1, गोंदवले खु 7, बोडके 1, 
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7,  कुमटे 1, खेड 2, आसगाव 1, रहिमतपूर 3, शिरंबे 1, बीचुकले 3, भाडळे 5,आर्वी 1, एकसळ 1, शिरढोण 3, गोगावलेवाडी 1,घाडगेवाडी 1, चांदवली 1, दुघी 1, साप 1,     
  *जावली तालुक्यातील* डांगरेघर 1,
*वाई तालुक्यातील* गंगापुरी 2, वाई 1, यशवंतनगर 2, रामढोहआळी 4, सदाशिवनगर 3, 
*खंडाळा तालुक्यातील* मिर्जे 1, भादे 5, लोणंद 5, शिरवळ 7, खंडाळा 8, बावडा 5,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, 
*इतर*3, धोंडेवाडी 1, शिंदेवाडी 1, पनव 1, 
 बाहेरील जिल्ह्यातील अकलुज 1, पुणे 1, पनवेल 1, माळशिरस 1,  
   *12 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये आरफळ ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये शुक्रवार पेठ ता. सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, शिरंबे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, म्हसवे  वर्ये ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, संभाजीनगर ता. खंडाळा येथील 85 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले कोळकी ता. फलटण येथील 38 वर्षीय पुरुष, संत भानुदास नगर ता. फलटण येथील 81 वर्षीय पुरुष, सांगवी ता. जावळी येथील 68 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
*एकूण नमुने -240813*
*एकूण बाधित -50351*  
*घरी सोडण्यात आलेले -47386*  
*मृत्यू -1699* 
 *उपचारार्थ रुग्ण-1266* 
0000

यशवंत विकास आघाडीच्या कराड कार्यालयात स्व चव्हाण साहेबांना वाहण्यात आली आदरांजली..

कराड
आज येथील यशवंत विकास आघाडीच्या  कार्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्व यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त पालिकेतील गटनेते राजेंद्रसिह यादव यांचे बंधू विजयसिह यादव यांच्या वतीने चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
.
त्याप्रसंगी  संजयसिंह (दादा)यादव, सुजित थोरात,विनोद शिंदे,अक्षय कांबळे ,माणिकराव भोपते,शिंदे आदी उपस्थित होते.

Tuesday, November 24, 2020

आज जिल्ह्यातील 264 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 264 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 289 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 *289  जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, कराड येथील 13, फलटण येथील 12, कोरेगांव येथील 24, वाई येथील 39, खंडाळा येथील 37, रायगांव येथील 28, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 28, खावली येथील 5, पिंपोड येथील 3 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 75 असे एकूण 289 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -238430*
*एकूण बाधित -50103*  
*घरी सोडण्यात आलेले -47386*  
*मृत्यू -1687* 
 *उपचारार्थ रुग्ण-1030* 
00000

आज जिल्ह्यात 224 जण सापडले बाधित


 
 सातारा दि.24 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 224 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *सातारा तालुक्यातील* सातारा 4, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 3,  कांगा कॉलनी 1, कोडोली 1, पिरवाडी 1,  अतित 7, वडूथ 1, देगाव फाटा 1, नेले 1, अंबवडे 1, सदरबझार सातारा 3, कारंडी 5, गोडोली सातारा 1, मानुर 1, खेड 1, देगाव 1, कृष्णानगर सातारा 1, खोकडवाडी 1, दुघी 1,  गडकर आळी सातारा 1, पाडळी 1, संगम माहुली 1, शिवथर 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 1, ओगलेवाडी 2, गोळेश्वर रोड कराड 1, विद्यानगर 2, वाखन रोड 1, गोटे 1, कापील 1, 
*पाटण तालुक्यातील* गुढे 1, तारळे 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 9,  निंभोरे 1, तिरकवाडी 1, नाईकभोमवाडी 2, जाधववाडी 2, कोळकी 2, साखरवाडी 2, मेटकरी गल्ली फलटण 1, ढवळेवाडी 2, सरडे 1, चौधरवाडी 1, सांगवी 1, लक्ष्मीनगर 2, मलटण 1, वडजल 1, पाडेगाव 1, ढवळ 1, हिंगणगाव 1, गोळीबार मैदान 1, गिरवी नाका 1, फरांदवाडी 1, कोळकी 7, सरडे 1, बरड 1, तरडगाव 1, तारगाव 5, शेरेचीवाडी 3, साते 2, कांबळेश्वर 1, खुंटे 2, राजाळे 1, 
 *खटाव तालुक्यातील* पुसेगाव 4, खटाव 3, वडूज 3, पुसेसावळी 3, येराळवाडी 1, मायणी 3,      
          *माण  तालुक्यातील* कुळकजाई 1, दहिवडी 5, म्हसवड 4, धामणी 1, गोंदवले खु 2, मार्डी 3, मलवडी 1, राणंद 10, नरवणे 1, सुलेवाडी 1, धुळदेव 1, वरकुटे मलवडी 1, गोंदवले बु 2, 
          *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 5, एकंबे 2, किन्हई 1, एकसळ 2, बोरगाव 1, सुर्ली 2, नांदगिरी 1, रहिमतपूर 3, फडतरवाडी 1, 
  *जावली तालुक्यातील* सरताळे 3, सायगाव 1, मेढा 4,  
*वाई तालुक्यातील* वाई 1, पाचवड 2, पसरणी 1, आसले 3, शहाबाग 1,  
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 3, सुखेड 2, शिरवळ 4, भादे 2, मिरर्जे 1, खंडाळा 1, बावडा 1,  नायगाव 1,  
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, 
*इतर* 4, पवारवाडी 1, पळशी 1, राजापुरी 1, धावली 1, बीचुकले 1,  
 बाहेरील जिल्ह्यातील कबनुर 1, पुणे 1,  
   *4 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये वेळे ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वर्णे ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, पाडळी ता. सातारा येथील 85 वर्षीय महिला अशा एकूण 4 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -238430*
*एकूण बाधित -50103*  
*घरी सोडण्यात आलेले -47122*  
*मृत्यू -1687* 
 *उपचारार्थ रुग्ण-1294* 
0000