Thursday, September 3, 2020

आज तब्बल 870 जण झाले कोरोनामुक्त : कोरोनामुक्तांची संख्या वाढली

सातारा दि. 3 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर डिसीएच, डिसीएससी, व सीसीसी येथून आज संध्याकाळपर्यंत उपचार घेत असलेल्या 870  नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 682 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, उपजिल्हा रुग्णालय कराड 13, उपजिल्हा रुग्णालय फलटण 54, कोरेगाव 37, वाई 56, खंडाळा 57, रायगांव 76,  पानमळेवाडी 45, मायणी 27, महाबळेश्वर 50, दहिवडी 49,  खावली 41,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 166 असे एकूण 682 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   47347
एकूण बाधित --  15960
घरी सोडण्यात आलेले ---  9021
मृत्यू -- 443
उपचारार्थ रुग्ण -- 6496

0000

जिल्यातील 713 जण सापडले बाधीत

सातारा दि.3 (जिमाका):  जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 713  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*कराड* तालुक्यातील कराड 23, शनिवार पेठ 15, सोमवार पेठ 7, शुक्रवार पेठ 3, मंगळवार पेठ 4,  कार्वे नाका 2, रुक्मिणी नगर 1,  मलकापूर 16, आगाशिवनगर 4, भवानी नगर 1, यशवंत नगर 1, कोयना वसाहत 1, श्रद्धा क्लिनीक 3, सुपर मार्केट 1,   वाठार 1, वारुंजी 1, उंब्रज 5, साकुर्डी 5, काले 1, रेठरे 2, कार्वे 3, तांबवे 17, वाटेगाव 1, सुपने 1, वहागाव 1, कपील 3, शेरे 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 1, नांदगाव 1, मोहपारे 1, येणपे 1,  रेठरे बु 8, पार्ले 3, वडगाव 4, रीसवड 1, शेनोली 1, भरतगाव 2, हेळगाव 1, गोळेश्वर 1, विजय नगर 3, मसूर 7, गमेवाडी 1, केसे 1, खुबी 1,  साळशिरंबे 1, येळगाव 4, पाल 1,  मालखेड 1, विद्यानगर 3, वाघोशी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, वडगाव हवेली 1,  करवडी 1, कोडोली 2, गोसावेवाडी 2, वाण्याचीवाडी 1, आटके 1, खर्शी 1, मुंडे 1, विंग 1, गोटे 1, वाघमोडेवाडी 1, वारुंजी 2, कोनेगाव 3, रुक्मिणी गार्डन 1,  घोनाशी 1, सैदापूर 1, शिरवडे 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, 
*सातारा* तालुक्यातील सातारा 9,  गुरुवार पेठ 4, शनिवार पेठ 1, सोमवार पेठ 4, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 2,   शुक्रवार पेठ 1,  यादवगोपाळ पेठ 1, शाहुपूरी 6, गोळीबार मैदान 4,  संभाजीनगर 4, बॉम्बे रेस्टॉरंट 1, कृष्णानगर 2, चिमणपुरा पेठ 1, सदरबझार 3, करंजे 5, सैदापूर 1, शाहुनगर 1, गोडोली 5, कोडोली 3, खेड 1, सम्राट मंदिर शेजारी 1, तामजाईनगर 1, कुसावडे 1, शेंद्रे 2, संगमनगर 1,  शेळकेवाडी 1, बारवकर नगर 1, मोरेवाडी 1, पोगरवाडी कारंडी 1, झेडपी कॉलनी 1, मल्हार पेठ 1, केसरकर पेठ 1, खिंडवाडी 1, डबेवाडी 1, 

*पाटण* तालुक्यातील पाटण 2,  नेर्ले 1, चाफळ 1, ढेबेवाडी 1, मारुल हवेली 1,निसरे 1, बोपोळी 2, बाचोळी 1, मल्हार पेठ 2, सोनाईचीवाडी 1, 

*फलटण* तालुक्यातील फलटण 1, बरड 5, तरडगाव 2, ढवळ 1, गिरवी नाका 3, कोळकी 5, मंगळवार पेठ 3, साखरवाडी 3, शिवाजीनगर 1, निंभोरे माळी अळी 1, लक्ष्मीनगर 3, सासवड 1, गिरवी 1, मिरगाव 1, मिरेवाडी 1, जाधवाडी 1, कसबा पेठ 1, निंबळक 1, होळ 1, सोनवडी 1, जिंती 1, बुधवार पेठ 1, रिंग रोड 1, 

*वाई* तालुक्यातील रविवार पेठ 1,  गंगापुरी 1, ब्राम्हणशाही 3, गणपती आळी 4,  शहाबाग 2, पांडेवाडी 3, पसरणी 1, धर्मपुरी 1, कवठे 1, बोपेगाव 1,  गरवारे वॉल 4, यशवंतनगर 2, आसले 1, बावधन 3, सोनगिरीवाडी 2, वारुड 1, गुळुंब 1, 

*खटाव* तालुक्यातील खटाव 1,  पुसेगाव 3, वडूज 2, मायणी 1, विसापूर 1, औंध 2, पुसेसावळी 6, चोराडे 1,  गणेशवाडी 1 

*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 1, तडवळे 1, त्रुपुटी 1, वाठार स्टेशन 1, कटापुर 1, एकंबे 1,  ल्हासुर्णे 1, देवूर 1,  

*खंडाळा* तालुक्यातील निंबोडी 1, लोणंद 7, खंडाळा 1, पळशी 1, विंग 1, शिरवळ 1, शिंदेवाडी 1, बाधे 2,  

*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  

*माण* तालुक्यातील वडगाव 1, किरकसाल 1, म्हसवड 1, दहिवडी 6, नेर 1, शिंदी बु 1, 

*जावली* तालुक्यातील मेढा 41, बीबवी 1, 

*इतर* 12

बाहेरील जिल्ह्यातील शिराळा 1, कासेगाव जि. सांगली 2, इस्लमापूर 4, बीचिड ता. वाळवा 1, पनवेल 1, बोरगाव ता. वाळवा 1, 

*क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय* सातारा येथे तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये  
*सातारा तालुक्यातील सातारा 4, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, बाबर कॉलनी करंजे 4, गुरुवार पेठ 5, दुर्गा पेठ 5, कोडवे 1, प्रतापसिंहनगर 13, तामजाईनगर 7, चिखली 1,  नुने 1, शाहुपूरी 2, खोजेवाडी 1, वनवासवाडी 1, अडकर आळी 2,  शाहुपरी 2,  संगमनगर 1, सीटी पोलीस लाईन 3, जाधव कॉलनी 1, मोळाचा ओढा 1, पोलीस लाईन 1,  गोडोली 1, कारंडवाडी 1, क्षेत्र माहुली 1, देगाव 1, सदरबझार 1
*जावली* तालुक्यातील बिभावी 5, मेढा 10, भोगावली 1,  भिवडी 5, भनंग 2, अंबेघर 2, भोगावली 5,  
*पाटण* तालुक्यातील 5, ढेबेवाडी 3, सणबुर 3, नाईकबा 2, कालगाव 1, शिबेवाडी 1, नांदोशी 3, मारुल हवेली 1, 

*कराड* तालुक्यातील कराड 4,  रविवार पेठ 2,  मंगळवार पेठ 2, , शनिवार पेठ 2,  आगाशिवनगर 3, कोपर्डे हवेली 2, करवडी 2, येळगाव 1,  किवळ 10, कोल्हापूर नाका 1, कुंभारगाव 1, रेठरे बु 1, वारुंगी 1, उपजिल्हा रुग्णालय 1, कोर्टी 2,  करवडी 1, पाली 1, 
*खटाव* तालुक्यातील पुसेसावळी 12, अंबवडे 1, निमसोड 7, नांदवळ 3, कातरखटाव 1, वडूज 5,
*महाबळेश्वर तालुक्यातील संभाजीनगर पाचगणी 1,  पाचगणी 2, अमरावती 2, मनोवरा हौसिंग सोसायटी 3, टीएचओ ऑफीस 2, वाडा कुंभरोशी 5,
*फलटण* तालुक्यातील म्हावशी 1, 
*वाई* तालुक्यातील वाई 1,
*खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, भाटघर 2, फुलोरा शिरवळ 4, म्हावशी 1, अहिरे 1, विंग 1, पळशी 1, लोणंद 1, बावडा 1, सम्राट कॉलनी शिरवळ 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1,  पळशी 10, 
* 13 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  आवर्डे ता. पाटण येथील 52 वर्षीय महिला, खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोडवे येथील 60 वर्षीय पुरुष, शिवाजी नगर खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी ता. वाई येथील 47 वर्षीय पुरुष, चिंचली ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 42 वर्षीय पुरुष, औंध ता. खटाव येथील 57 वर्षीय महिला, कटापूर ता. कोरेगाव येथील 57 वर्षीय पुरुष, उचिले ता. खटाव येथील 50 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये संभाजीनगर, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, राहोळी ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, मलकापूर ता. कराड येथील 67 वर्षीय महिला असे एकूण 13 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने --   46665 
एकूण बाधित -- 15960  
घरी सोडण्यात आलेले --- 8151    
मृत्यू --  443 
उपचारार्थ रुग्ण -- 7366   
00000

Wednesday, September 2, 2020

कराड रोटरी क्लबच्या वतीने कराड नगरपरिषदेस "ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' मशीन सुपूर्द...

कराड
रोटरी क्लब ऑफ कराड च्या वतीने कराड नगर परिषदेस पोर्टेबल ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
      गेल्या सहा महिन्यापासून कोरोना महामारी मुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत अशावेळी घरांमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात या मशीनमुळे जीवदान मिळत आहे. समाजाची हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ कराड ने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे मशीन नगरपरिषदेला हस्तांतरित केले. आत्ता पर्यंत कोरोना चे संकट आल्यापासून रोटरी क्लब तर्फे पी.पी. ई. किट चे सेट वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपरिषद  यांना भेट दिले आहेत. त्याचबरोबर  व्यवसाय बंद झाल्यामुळे  उपासमार झालेल्या गरजू मजुरांना धान्याचे वाटप केले आहे. रोटरी क्लब कराड चे अनेक पदाधिकारी आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायती मध्ये करोना बाबत जनजागृती करून तेथील स्थानिकांना मास्कचे व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून या महामारी वर नियंत्रण आणण्यामध्ये खारीचा वाटा उचलत आहे.
यावेळी प्रेसिडेंट रो. गजानन माने, सेक्रेटरी रो. डॉ. शेखर कोगनुळकर, रो  किरण जाधव, रो. प्रवीण परमार, रो. डॉ.राहुल फासे, रो.राहुल (जगन ) पुरोहित रो चंद्रकुमार डांगे व रो. प्रबोध पुरोहित इत्यादी क्लब सदस्य उपस्थित होते.

आज 373 झाले कोरोनामुक्त

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  373 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 942 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 30, कराड तालुक्यातील 82, खंडाळा 27, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव 12, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 17, पाटण तालुक्यातील 9, फलटण तालुक्यातील 4, सातारा तालुक्यातील 148 व वाई तालुक्यातील 31 असे एकूण 373 नागरिकांचा समावेश आहे.
942 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 16, उपजिल्हा रुग्णालय कराड 169, उपजिल्हा रुग्णालय फलटण 34, कोरेगाव 96, वाई 32, खंडाळा 99, रायगांव 68,  पानमळेवाडी 54, मायणी 104, महाबळेश्वर 42, पाटण 11, दहिवडी 28,  खावली 50,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 139 असे एकूण  942 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   46665
एकूण बाधित --  15247
घरी सोडण्यात आलेले ---  8151
मृत्यू -- 414
उपचारार्थ रुग्ण -- 6666

0000

आज 589 जण सापडले बाधित ; 16 जण मृत्युमुखी

सातारा दि.2 (जिमाका):  जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*कराड* तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, सोमवार पेठ 5, रविवार पेठ 2,   मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 2, शिवाजीनगर 1,   श्री हॉस्पीटल 3, कृष्णा मेडिकल कॉलेज 4, आगाशिवनगर 6, मलकापूर 6,  कापेर्डे हवेली 8, वाखाब 1, केदारवाडी 1, वाखन 1, रेठरे  बु 1,मुंडे 2, पेर्ले 4, खुबी 1, ओंड 1, वडगाव 2, श्रद्धा क्लिनीक 1, घानोशी 1,, कपील 1, उंब्रज 4,  गोळेश्वर 1, शिरवडे 1, वडगाव 1, आटके 1, केसेगाव 1,  बनवडी 3 कार्वे 2, विद्यानगर 1, दुशेरे 1, हरपळवाडी 1, शिरवडे 1, करवडी 2,  वडगाव हवेली 2, बेलवडे बु 2, गोळेश्वर 2, कोडोली 1, येरवळे 1, विरवडे 1,  पाल 7, रेठरे खु 4, उंडाळे 1, नारायणवाडी 1, काले 4, कर्वे नाका 1, सुपने 1, गमेवाडी 1, नंदगाव 1, वारुंजी फाटा 2, चव्हाण नगर वारुंजी 1, मार्केट यार्ड कराड 1, 
*सातारा* तालुक्यातील सातारा 31, मंगळवार पेठ 2, शुक्रवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, रविावार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  बुधवार पेठ 1,  मल्हार पेठ 1,  एलआयसी ऑफीस क्वार्टर पोवई नाका 1,  संभाजीनगर 5, विलासनगर 1,  गोवे 1, निनाम पाडळी 1, वनवासवाडी 4, करंजे पेठ 3, सदरबझार 7, संगमनगर 1, व्यंकटपुरा पेठ 1, यादवगोपाळ पेठ 1, विलासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 2, शाहुनगर 1,  शाहूपुरी 6, गोडोली 1, बापुजी साळुंखे नगर कोडोली 1,    नागठाणे 1, शेळकेवाडी 1, गुलमोहर कॉलनी 1, आयटीआय रोड, सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, गोळीबार मैदान सातारा 2, खेड 1, पळशी 1, लिंब 1, नेले किडगाव 1, नेले 1, बसाप्पाचीवाडी 4, कामेरी 1, चिंचणेर वंदन 2, सोनगाव 1, जरंडेश्वर नाका, सातारा 1, धनगरवाडी जुनी एमआयडीसी 1, भरतगाव 1, पार्ली 1, 
*पाटण* तालुक्यातील पाटण 3, मारुल 1, रामपूर 1, अवर्डे 2, तारळे 1, दुताळवाडी 4, होळ 1, तळमावले 1,  
*कोरेगाव* तालुक्यातील कोरेगाव 5,  बुरुड गल्ली 5, ऐकंबे रोड 6, रहिमतपूर 1, वाठार किरोली 4, व्यापार पेठ 6, जांब 2, शिवाजीनगर 1, नंदगिरी 1, चिमणगाव 8, वाठार स्टेशन 1, करंजकोप 5, पिंपोडे बु 1, आनपटवाडी 1, चौधरवाडी 5, बर्गेवाडी 1, पाडळी 1, कोया 1, ल्हासुर्णे 1, कटापूर 2, रहिमतपूर 3, साप 1, 
*माण* तालुक्यातील म्हसवड 18,  इंजबाव 1, मार्डी 1,  राणंद 3,  माण 1, दहिवडी 1, वडगाव 2,  बिदाल 1, कुळुकजाई 1, 
*खटाव* तालुक्यातील मायणी 18,  वडूज 13, गणेशवाडी 2, पुसेसावळी 2, पळशी 1, गुरसाळे 1, बुध 1, पुसेगाव 1, पुसेगाव 1, औंध 3,  
*फलटण* तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1,  मलटण 3, मुंजवाडी 3, कोळकी 2, शुक्रवार पेठ 3, निरगुडी 7, सासवड 1,  राजाळे 1, झिरपवाडी 2, सस्तेवाडी 2, पवार वस्ती विडणी 1, पिप्रद 1,  साखरवाडी 1, विडणी 1, कसबा पेठ 1, बोराटे वस्ती पिपरद 1, बरड 2,  जिंती 1,  आसू 1, 
*खंडाळा* तालुक्यातील शिर्के कॉलनी शिरवळ 5,  तालीम चौक शिरवळ 5,  पिसाळवाडी 1, शिरवळ 6,  शिंदेवाडी 1,  न्यु कॉलनी शिरवळ 1, फुलेमळा 2,  स्टार सिटी शिरवळ 1, पाडेगाव 5, बीरोबा कॉलनी शिरवळ 1,  खंडाळा 1, देवघर 1,  लोणंद 8, बाधे 2, धनगरवाडी 1, पाडेगाव 1,  पाडेगाव 1, 
*महाबळेश्वर* तालुक्यातील गोडोवली पाचगणी 15, पाचगणी 1, संभाजीनगर 1, नगरपालिक 2, एमटीडीसी 1,  देवळाली 1,  वालवने 2, रांजणवाडी 4, नगरपालिका सोसायटी 1, 
*वाई* तालुक्यातील वाई 2, गणपती आळी 1, गंगापुरी 2, सोनगिरीवाडी 1, यशवंतनगर 1,  भुईंज 1, कवटे 7, केंजळ 1, गरवारे वॉल एमआयडीसी 1, रविवार पेठ 3, धनगवाडी एमआयडीसी 1, उरमोडे 1, शेंदूजर्णे 1, ब्राम्हणशाही 1, 
*जावली* तालुक्यातील दारे खुर्द 1,  अंबेघर 1, 
*इतर* 12
बाहेरील जिल्ह्यातील मालगाव जि. सांगली 1, वाळवा जि. सांगली 1, नाडे सिटी, पुणे 1, इस्लमापूर 2, पेठ जि. सांगली 1, कोल्हापूर 1,  किल्लेमच्छींद्र ता. वाळवा 1, तांबवे  तालुुका वाळवा 2
*16 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे बुध ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष, माची पेठ सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड येथील 74 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्याकोतील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये रविवार पेठ वाई येथील 62 वर्षीय महिला, शेंदूजर्णे ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पसरणी ता. वाई येथील 78 वर्षीय पुरुष, रामडोह आळी वाई येथील 60 वर्षीय महिला, गंगापुरी  वाई येथील 83 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 83 वर्षीय पुरुष, कोडोली ता. सातारा येथील 53 वर्षीय महिला, भवानी पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष असे एकूण 16 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --   45723
एकूण बाधित --  15247
घरी सोडण्यात आलेले ---   7778
मृत्यू --  430
उपचारार्थ रुग्ण --   7039
00000

Tuesday, September 1, 2020

आज 186 जणांना मिळाला डिस्चार्ज

सातारा दि. 1 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  186 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 617 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील 71, खटाव तालुक्यातील 1,  महाबळेश्वर तालुक्यातील 28, माण तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 2, फलटण तालुक्यातील 21, सातारा तालुक्यातील 59  असे एकूण 186 नागरिकांचा समावेश आहे.
*617 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9,  उपजिल्हा रुग्णालय फलटण 43, वाई 45, खंडाळा 77, रायगांव 56,  पानमळेवाडी 80, मायणी 75, महाबळेश्वर 45, दहिवडी 24,  खावली 20,  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 143 असे एकूण 617 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने --   45723
एकूण बाधित --  14658
घरी सोडण्यात आलेले ---   7778
मृत्यू -- 414
उपचारार्थ रुग्ण -- 6466

0000

जिल्ह्यात 661 जण सापडले बाधित ; 17 जणांचा मृत्यू

लसातारा दि. 1 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 661 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये  *सातारा तालुक्यातील*   सातारा 27, सातारा शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 1,  गुरुवार पेठ , शुक्रवार पेठ 1,  शनिवार पेठ 5, सदाशिव पेठ 1, शाहूनगर 2,  प्रतापसिंहनगर 1, करंजे पेठ 1, यादोगोपाळ पेठ  1, करंजे 1, पिल्लेश्वरीनगर करंजे 1, फॉरेस्ट कॉलनी गोडोली 1,  विलासपूर गोडोली 1,  व्यंकटपूरा पेठ 1, संभाजीनगर एमआयडीसी 1, केसरकर पेठ 1, भवानी पेठ 1, संगमनगर 1,  कृष्णानगर 1, अजिंक्यतारा 1, सदरबझार 1, अलंकार भवन 1,  स्टेट बँक पारंगे चौक 1, बालाजी साळुंखेनगर  1, गोळीबार मैदान 2, कामाठीपुरा 1, मेघदूत कॉलनी 1, न्यु क्रांती सोसायटी संभाजीनगर 1, अश्वीनी पार्क वनवासवाडी 1, संगम माहूली 1, जवान हौ. सोसायटी जरंडेश्वर नाका 1, विसावा नाका 1, सातारा सिव्हील  3, संभाजीनगर 1,  शळेकेवाडी 1, बागल चौक मालगाव 1, चिंचणेर 1,  किडगाव 1, नेले 1, आने 1,  शिवनगर 1, कोडोली 1,  चोरे 1, कळंबे 1, कण्हेर 4, वडूथ 10,  दरेखुर्द 7,  निसराळे 2, गोवे 1,  पोलीस लाईन 1, लुमनेखोल 1, खेड 1, लिंब 2, विलासपुर 1, कोंडवे 1, नागठाणे 2, 

*कराड तालुक्यातील*  कराड 15, कराड शहरातील सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, बुधवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5,  शनिवार पेठ  19, रविवार पेठ 1,   कृष्णा मेडीकल कॉलेज 2,  विद्यानगर सैदापूर 9,  कोयना वसाहत 1,  काझीवाडा परीसर 1, कार्वेनाका 7,   वखाणनगर ,  श्री हॉस्पीटल 6, गजानन हौसिंग सोसायटी 2,  शिवाजी हौसिंग सोसायटी 1, यशवंतनगर 1, विजयनगर 2, मार्केटयार्ड 1, गोळेश्वर रोड 1, बापूजी साळुंखे नगर 1, दादासाहेब चव्हाणनगर 2,  मलकापूर 16, आगाशिवनगर 2, खराडे , पाल 2, आरेवाडी 1, कुसूर 1, उंडाळे 1,  रेठरे बुद्रुक 8,  साकुर्डी 5, विंग 1, काले 2, वाघेवाडी 1,  ओंड 1, नडशी 1,  पाडळी केसे 2,  कोनेगाव 2, कापूसखेड 1,  शिरवडे 1, तांबवे 2, शेरे 3, आटके 3, वाण्याचीवाडी 1, उब्रंज 2, पोतले  1, कोपर्डे हवेली 1,  सुपने 2, वडगाव हवेली 1, वहागाव 1, बेलवडे बुद्रुक 3, मुंढे 2,  पार्ले 1, गोळेश्वर 3, जखीणवाडी 1, वसंतगड 1,  वनवासमाची-हजारमाची 1, 
 
*पाटण तालुक्यातील* पाटण 4, मल्हारपेठ 1,  म्हावशी 1, नावडी 1, नाडे 1,  मारुल हवेली 1, बेलावडे खुर्द 3, मालदन 1, सणबुर 2

*महाबळेश्वर तालुक्यातील*   कुंभरोशी 1, अंबाघर तारकुडाळ 5, गोडवली 1,  खिंगर 1, संजिवन विद्यालय पाचगणी 2, 

*वाई तालुक्यातील*  वाई शहरातील रविवार पेठ 2 , गणपती आळी  2, ब्राम्हणशाही 2, गंगापूरी 2,  अमृतवाडी 1, आसरे 1, यशवंतनगर 5, गणेशनगर 3, मुंगसेवाडी 1, बदेवाडी 2, शेंदुरजणे 7, दह्याट 1, सिध्दनाथवाडी 2, सुरुर 1, उडतारे 10, व्याजवाडी 1,  मलतपूर 6, मांढरदेव 1, शेलारवाडी 4,  भोगाव 7, मेढा 3,  कण्हूर 1, बोपेगाव 1, बावधन 5, कवठे  7, 

*खंडाळा तालुक्यातील*   केसुर्डी 3, खेड 6, पाडळी 4, शिरवळ 8,  पिसाळवाडी 9,  नायगाव 1, निंबोडी 1, लोणंद 3, चव्हाणवस्ती पिंपरे बुद्रुक 4,  अंदोरी 1, माळआळी शिरवळ 1, चव्हाण आळी शिरवळ 1 , शिंदेवाडी 1

*जावळी तालुक्यातील*    जवळवाडी 2,  मेढा 13,  बिभवी 1, बामणोली 1, अंबेघर 1, बामणोली 1, भणंग 1, 

*फलटण तालुक्यातील*  फलटण 3,  फलटण शहरातील  सोमवार पेठ 2,  रविवार पेठ 1, उब्रेश्वरचौक 1,   भडकमकरनगर  1 , शिंदेनगर 1, भास्कर गल्ली 1, परिट गल्ली 1, शिंपी गल्ली 1, विद्यानगर 1, वाखरी 2, काळज 1, चौधरवाडी  6, मलठण 4,  तामखाडा  12,  तरडगाव 4,  कोळकी 3, जिंती 1, पदमावतीनगर 3, सस्तेवाडी 1, धुळदेव 1, जाधववाडी 2, विडणी 3, सरडे 1, पिंप्रद 2, फरांदवाडी 1, साखरवाडी 1, , आसू 1, 


*कोरेगाव  तालुक्यातील* कोरेगाव 5, तारगाव 2, वाठार किरोली 1, मिलीट्री अपशिंगे 2, रामोशीवाडी 2, भिवडी 1, दहिगाव 1, पिपोंडे बुद्रुक 1, रहिमतपूर 7, वाठार स्टेशन 1, करंजखोप 1, शिवाजीनगर 1, 

*खटाव तालुक्यातील*  खटाव 2,   पुसेसावळी 21, राजाचे कुर्ले 1, बुध 1,  चोराडे  11, उंचीठाणे 1, निमसोड 2, वडगाव 2, अंबवडे 6, खातगुण 13, वडूज 5,  विसापूर 10, येळीव 3, औंध 2, वरुड 1, डिस्कळ 1, कातरखटाव 1, 

*माण तालुक्यातील*  म्हसवड 9, दहिवडी 3, पळशी 7, 

*इतर जिल्हा*-  कडेगाव (सांगली) 1, केदारवाडी –वाळवा (सांगली) 1 , इस्लामपूर (सांगली) 1, डहाणू रोड (ठाणे), 

*इतर* 1,

*17 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू*

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या  केसरकर पेठ सातारा येथील 63 वर्षीय महिला,  निसराळे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष,  पाली, ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, चोराडे वडूज येथील  70 वर्षीय पुरुष, बसप्पाची वाडी सातारा येथील 65 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, वाघेरी ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष,  शेडगेवाडी कराड येथील  67 वर्षीय पुरुष असे एकूण 8 नागरिक तसेच विविध खाजगी हॉस्पीटल मध्ये  मांढरदेवी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, म्हातेखुर्द ता. जावळी येथील 47 वर्षीय पुरुष,  सैदापूर कोंडवे ता. सातारा येथील 68 वर्षीय पुरुष,  संगममाहुली सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 49 वर्षीय पुरुष असे एकूण 5 तसेच फलटण येथे तांबखडा येथील 54 वर्षीय पुरुष, बागेवाडी येथील  45 व 34 वर्षीय पुरुष असे एकूण 3 तर कोरोना केअर सेंटर मायणी येथे मायणी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष अशा सर्व एकूण  17 कोरोनाबाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 


घेतलेले एकूण नमुने                       --   45106
एकूण बाधित                                --  14658
घरी सोडण्यात आलेले                   --   7592
मृत्यू                                           -- 414
उपचारार्थ रुग्ण                             -- 6652

00000