आज 32 जण सापडले कोरोना पॉझिटिव्ह ; सातारा जिल्हा कोरोना रिपोर्ट ;
वेध माझा ऑनलाइन - पुन्हा सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेने आज 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण 82 एवढी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झाली आहे
No comments:
Post a Comment