वेध माझा ऑनलाइन - सौ.जन्नत सुलेमानभाई मुल्ला,( वय-75, रा.भाळवणी, ता.खानापुर ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या भाळवणी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या होत्या. त्यांनी पवित्र हाज यात्राही पुर्ण केली होती. भाळवणी पंचक्रोशीत एक धाडसी आणि कर्तृत्ववान महिला म्हणुन त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
ज्येष्ठ पत्रकार अकबर शेख यांच्या त्या सासू तर वाघेरी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शहनाज शेख यांच्या मातोश्री होत्.
No comments:
Post a Comment