वेध माझा ऑनलाइन - भाजप कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यासह भाजप शहर कार्यकारिणीने सरल अँप च्या माध्यमातून चारशेपन्नास इतकी नोंदणी केली आहे तसेच पंतप्रधान मोदींचा देशातील 99 वा मन की बात हा कार्यक्रम कराडमध्ये चांगला पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीआण्णा मोहोळ यांनी भाजपचे कराड शहर अध्यक्ष एकनाथ बागडीसह कार्यकारिणीचे देखील विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
यावेळी सातारा लोकसभा संयोजक मा. अतुल बाबा भोसले, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. विक्रमजी पावस्कर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भरतनाना पाटील तसेच कराड दक्षिण मंडल, पाटण व कराड शहरातील सर्व शक्तिकेंद्र प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित होते
No comments:
Post a Comment