कोल्हापूरमध्ये काल केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली कोल्हापूरमधील ऐतिहासिक नाट्यगृह जळून खाक झालं आहे. कोल्हापूर शहराची ओळख असलेल्यांपैकी एक नाट्यगृह असून अंतर्गत गॅसगळती झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या आगीमुळे नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले असून सर्व खुर्च्या जळून खाक झाल्या आहेत. छत्रपती संभाजीराजेंनी या आगीच्या घटनेबाबत पोस्ट करत कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment