वेध माझा ऑनलाइन - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण व नूतनीकरण केले जावे अशी मागणीचे पत्र माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठविले आहे. या संदर्भात tweet सुद्धा त्यांनी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतूले यांनी ही स्मारके उभारली होती. या सर्व स्मारकांचे आता सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी आ. चव्हाण यांनी नुकतीच केली आहे
No comments:
Post a Comment