Friday, August 12, 2022

समीर वानखेडे मुस्लीम नाही ; जात पडताळणी समितीने दिली क्लीन चिट ; मालिकांना धक्का...

वेध माझा ऑनलाईन - मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. पण, आता समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही, असा अहवाल जात पडताळणी समितीने दिला आहे. त्यामुळे वानखेडेंनी मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment