या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत चक्री उपोषणांची माहिती देण्यात आली हे उपोषण दत्त चाैक येथेच होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी आर. पी. आय आठवले गट आणि हिंदू एकता आंदोलन या संघटनांच्या प्रतिनिधींनी सदर उपोषणाला पाठींबा दिला दरम्यान आजपर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत आंदोलकांवर लाठीमार होण्यासाठी जबाबदार मंत्री व गृहमंत्री यांनी राजीनामा द्या. आंदोलकांवर लाठीचार्ज करणारे अधिकारी बडतर्फ करा तसेच कुणबी समाजाच्या 2 टक्के ऐवजी 14 टक्के आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला द्यावे, ते देताना ते 50 टक्केच्या आतील असावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या
No comments:
Post a Comment