वेध माझा ऑनलाइन। कोयना धरण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसात पाऊस झाला आहे कोयना धरणात सध्या 91. 21 टीएमसी पाणीसाठा आहे. तसेच कोयना धरणात प्रतिसेंकद 4 हजार 995 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे आणि कोयना धरणातून नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे.
Breaking...
No comments:
Post a Comment