वेध माझा ऑनलाइन। खराडे ता कराड येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करण्यास गेलेला युवक बुडाला. गणेश संतोष जाधव वय- 19 असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. अद्याप मुलाचा शोध सुरू आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी, घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गणेश जाधव गेला असताना नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला पोहता येत नव्हते असेही समजते काल अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सध्या नदीपात्रात त्याचा शोध सुरू आहे.
No comments:
Post a Comment