भाजपा - महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे.
आज रविवार दि. ३ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता वडगाव हवेली येथे होणार आहे.
यानिमित्त भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होणार आहेत मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment