वेध माझा ऑनलाइन - सम्पूर्ण राज्यातील नगरपंचायतीच्या एकूण 139 नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण सोडत गुरुवार दि 27 जानेवारी रोजी मुंबई येथील नगरविकास विभाग येथे निघणार आहे.दरम्यान, कोरोनामुळे असलेले निर्बंध पाहता या सोडतीसाठी संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहतील तसेच ऑनलाईन उपस्थितिसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची व्यवस्था करतील व ही सोडत अधिकारीवर्ग व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील दहा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने सादर होईल त्यासाठी संबंधितांनी विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहायचं आहे अस संबंधित विभागाकडून कळवण्यात आले आहे
No comments:
Post a Comment