Wednesday, January 19, 2022

कोकण विभाग विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या नुकत्याच लागलेल्या नगरपंचायतीच्या निकालाचे चित्र पुढीलप्रमाणे...

वेध माझा ऑनलाइन - कोकण विभाग विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणच्या नुकत्याच नगरपंचायतीच्या जाहीर निकालाचे चित्र पुढीलप्रमाणे...

कोकण विभाग
एकूण नगरपंचायती- १७

 शिवसेना- 4 
राष्ट्रवादी- 5
काँग्रेस- 1
भाजप- 3
अपक्ष- 1
त्रिशंकू- 3

एकूण जागा- 289

शिवसेना- 90
राष्ट्रवादी- 60
काँग्रेस- 11
भाजप- 71
अपक्ष- 57

पश्चिम महाराष्ट्र-

एकूण नगरपंचायती- 15

शिवसेना- 30
राष्ट्रवादी- 100
काँग्रेस- 25
भाजप- 65
अपक्ष- 57

एकूण जागा -255

शिवसेना- 2
राष्ट्रवादी- 7
काँग्रेस- 1
भाजप- 4
अपक्ष- 1

उत्तर महाराष्ट्र- 

एकूण जागा- 221

शिवसेना- 59
राष्ट्रवादी- 56
काँग्रेस- 14
भाजप- 58
अपक्ष- 17

एकूण नगरपंचायती- 13

शिवसेना- 3
राष्ट्रवादी- 4
काँग्रेस- 0
भाजप- 4
अपक्ष- 0
त्रिशंकू- 1
बहिष्कार- शिर्डी 

मराठवाडा विभाग-

एकूण जागा- 391

शिवसेना- 74
राष्ट्रवादी- 90+3 (राष्ट्रवादी पुरस्कृत)
काँग्रेस- 78
भाजप- 99 + 8 (भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी)
वंचित-2
एमआयएम-3
अपक्ष- 36

एकूण नगरपंचायती- 23

शिवसेना- 4
राष्ट्रवादी- 6
काँग्रेस- 4
भाजप- 7
अपक्ष- 2

विदर्भ विभाग- 

एकूण नगरपंचायती- 38/29

शिवसेना- 1
राष्ट्रवादी- 3
काँग्रेस- 12
भाजप- 6
अपक्ष- 2
त्रिशंकू- 5

एकूण जागा-646/493

शिवसेना- 48
राष्ट्रवादी- 72
काँग्रेस- 169
भाजप- 123
अपक्ष- 81

No comments:

Post a Comment