वेध माझा ऑनलाइन - जगभरात करोनाने थैमान घातलं, लाखो लोकांचे जीव घेतले. अनेक ठिकाणी तर कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याशिवाय जगाचं आर्थिक चक्रही बिघडलं. मात्र, आता करोना लसीकरणाच्या मोहिमेमुळे हाच करोना आता नियंत्रणात येत आहे. करोना लस हेच करोनावरील परिणामकारक उत्तर आहे असं जाणकार सांगत आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी करोना लसीविषयी अनेक गैरसमज आणि अफवा असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता करोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिलीय. करोना लसीमुळे केवळ करोनापासूनच नाही, तर एकूण २१ आजारांपासून संरक्षण मिळतं. त्यामुळे करोना लस घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
व्हॅक्सिन्स वर्क या हॅशटॅगसह जागतिक आरोग्य संघटनेने करोना लस घेतल्यामुळे संरक्षण होणाऱ्या २० पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केलीय. तसेच सर्वांनी वेळेवर करोना लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन WHO ने केलंय.
करोना लसीमुळे कोणत्या २१ आजारांपासून संरक्षण होतं?
१. गर्भाशयाचा कर्करोग
२. पटकी/कॉलरा
३. घटसर्प
४. इबोला
५. हेप बी
६. इन्फ्लुएंझा
७. जपानी एन्सेफलायटीस
८. गोवर
९. मेंदुज्वर
१०. गालगुंड
१२. डांग्या खोकला
१३. फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया
१४. पोलिओ
१५. रेबिज
१६ रोटा व्हायरस
१७. गोवर
१८. धनुर्वात
१९. विषमज्वर
२०. कांजण्या
२१. पीतज्वर
No comments:
Post a Comment