वेध माझा ऑनलाइन - कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके हे कोरोना बाधीत झाल्याची माहिती त्यांनी स्वतः वेध माझाशी बोलताना दिली आहे दोन दिवसांपूर्वी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे घशात दुखण्यासह काही लक्षणे सध्या असल्याचे ते म्हणाले त्यांची तब्बेत पूर्णपणे स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे
दरम्यान नागरिकांना आपल्या आरोग्याविषयी जरा जरी शंका आल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्या किंवा तात्काळ कोरोना चाचणी करून घ्या असेही ते म्हणाले कोरोना नियमांचे योग्य ते पालन करण्याबाबत त्यांनी आवाहनही केले आहे
No comments:
Post a Comment