खासदार श्रीनिवास पाटील हे नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे त्यांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात ऍडमिट केले आहे त्यांची प्रकृती व्यवस्थित असून या दोन तीन दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्यानी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे
No comments:
Post a Comment