कराडच्या वॉर्ड क्रमांक 10 मधील दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भाजपचे कार्यकर्ते व आमदार अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक किरण मुळे मित्र परिवाराच्या वतीनेभेटवस्तू व सन्मानपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देण्यात आली.
तुमचे हे यश असेच उंच भरारी घेत राहो,
आणि आयुष्यातील प्रत्येक ध्येय तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करो, अशा शुभेच्छा देखील किरणं मुळे मित्र परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या
किरण मुळे मित्र परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे शहरातून कौतुक होत आहे
No comments:
Post a Comment