अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक पार पडली. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. अखेर आता या पोटनिवडणुकीचा निकाल हाती आला आहे. सुनेत्रा पवार यांनी राज्यातील विजयाचे सर्व विक्रम सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. सुनेत्रा पवार या तब्बल २,१८,९३० एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आल्या आहेत.
दरम्यान सुनेत्रा पवार या विजयी झाल्यानंतर
आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
No comments:
Post a Comment