राष्ट्रवादी काँग्रेस (शरद् पवार गट.) चे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस अभिवादन केले.
लोकशाही आघाडीचे अध्यक्ष श्री जयंत काका पाटील यांनी श्री रोहित दादांचे कराडमध्ये स्वागत केले.
यावेळी कराड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष श्री प्रतापराव साळुंखे, श्री सौरभ पाटील तात्या (मा. नगरसेवक, संचालक पी. डी. पाटील साहेब बँक), माजी नगरसेवक नंदकुमार बटाणे, नगरसेवक श्री अल्ताफ शिकलगार, सुहास पवार, श्री सुरेश पाटील, श्री राहुल भोसले, श्री विनायक पाटील , श्री राकेश शाह, श्री राघवेंद्र कोल्हापुरे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment