सांगली- सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू झाली आहे दरम्यान संख्याबळानुसार भाजप शिवसेना व अजितदादा गटाकडून एकीकडे याठिकाणी दावा केला जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे याअगोदर या भागात सांगलीचे मोहनराव कदम निवडून आले होते या जागेवर आता राष्ट्रवादी चा दावा होऊ शकतो
शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील यांच्या नावाची चर्चा याठिकाणी होत आहे असे वृत्त आहे
No comments:
Post a Comment