वेध माझा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काल येवल्याहून नाशिकला परत येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र अधिक तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे
No comments:
Post a Comment