Saturday, February 5, 2022

सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव बाबुराव देसाई (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने निधन...


वेध माझा ऑनलाइन - 
कुसुर ता. कराड- येथील रहिवासी, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, श्री. पोपटराव बाबुराव देसाई-देशमुख (गुरुजी) यांचे शुक्रवार दिनांक ४/०२/२०२२  रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.  ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते जि.प. शाळा विंग येथून गतवर्षीच सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी कुसुर, ता. कराड येथे सोमवार दि. ७/०२/२०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजता होईल.

शोकाकूल
समस्त देसाई देशमुख परिवार,
ग्रामस्थ कुसुर.

No comments:

Post a Comment