वेध माझा ऑनलाइन - सातारा जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख संजय मोहिते यांचे आज सकाळी ह्रदयविकाराने निधन झाले. मागील काही दिवसामध्ये सेनेचे उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन झाले ही बातमी अद्याप ताजी असतानाच मोहिते यांच्या निधनाने शिवसेना पोरकी झाल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होतेय राज्याचे नगरविकासमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे ते जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे
No comments:
Post a Comment