वेध माझा ऑनलाइन - कराड पालिकेतील अनुकम्पा यादीत काही कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स आलेल्या नाहीत येत्या 11 एप्रिल पर्यंत त्याऑर्डर्स आल्या नाहीत तर आमरण उपोषण करू त्यानंतरही 3 दिवसांनी या ऑर्डर्स आल्या नाहीत तर मात्र सामूहिक आत्मदहन करू असा इशारा काही कर्मचाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे त्यामुळे हा प्रश्न आता अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत
दरम्यान या पत्रकावर सुहास पोळ, अमित थोरवडे,संदीप कांबळे,रुचिका भोसले,विरसिंग चावरे, रविष भोसले,श्याम थोरवडे आदींच्या सह्या आहेत
No comments:
Post a Comment