वेध माझा ऑनलाइन - साताऱ्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या मल्लानं बाजी मारली. आज अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात लढत झाली.या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं सामन्याला कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला बनकरनं 4-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र या रोमहर्षक सामन्यात पृथ्वीराजने बाजी मारली
No comments:
Post a Comment