वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राज्यपाल दिल्लीला रवाना-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यात ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची भेट घेऊन राज्यपालांच्या बदलण्याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यपाल बदलीबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
No comments:
Post a Comment