वेध माझा ऑनलाइन - यशवंतराव मोहिते पतसंस्थेच्या ठेवीदार आंदाेलकांनी पतसंस्थेचे संस्थापक इंद्रजित मोहिते यांच्या घरासमोर इंद्रजीत मोहिते मुर्दाबाद च्या घोषणा देत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यशवंतराव मोहिते पतसंसंस्थेत अनेकांच्या ठेवी अडकल्या आहेत.पतसंस्थेतून पैसे मिळत नसल्याने आंदाेलक हे आंदोलन करीत आहेत
यावेळी तीन आंदाेलकांनी संस्थापक इंद्रजित मोहिते यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनास्थळी तात्काळ पाेलिस पाेहचले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
No comments:
Post a Comment