वेध माझा ऑनलाईन - कराड नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कराड शहरातील महिलासाठी तीन महिन्याचे व्यवसाय प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे
यामध्ये फॅशन डिझाईनिंग- बेसीक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, इंग्लिश स्पिकिंगचाही समावेश असणार आहे
विशेष म्हणजे महिलांसाठी योगा, कराटे, मार्शल आर्ट आदीचाही या प्रशिक्षणात समावेश केला गेला आहे
याबाबतच्या अधिक माहितीसाठी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त महिलानी याचा लाभ घ्यावा असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी म्हटले आहे
No comments:
Post a Comment