वेध माझा ऑनलाइन - आज काेयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिशटर स्केल इतकी नाेंदवली गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात याचा केंद्र बिंदू आहे. कोणत्याही जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे
No comments:
Post a Comment