कराड
आज गावातील प्रत्येकजण कोरोनामुळे संकटात आहे आणि सर्वच जण या संकटातून बाहेर पडण्यासाठी निकराने प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कऱ्हाड मधील आरोग्य सेवा देणाऱ्यांना कोरोना विरूद्धच्या लढ्यात सुरक्षा मिळावी म्हणून येथील तहसिलदार श्री. वाकडे यांच्याकडे PPE किटस् आज सुपूर्द करण्यात आले.यावेळी हिंदू एकता, व भाजपा चे जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर, हिंदू एकता चे शहर अध्यक्ष प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रांत विभागाचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक मा श्री. विनायकराव(आण्णा) पावसकर यांनी प्रशासनला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व व ते देतील ती जबाबदारी आम्ही पार पाडू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मधल्या लॉक डाऊनच्या काळात विक्रम पावसकर मित्र परिवाराच्या वतीने शहर व परिसरातून औषध फवारणी करून निर्जंतुकिकरणही करण्यात आले होते. गरजू व गरिबांना अन्नधान्य वाटपही या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

No comments:
Post a Comment