Wednesday, February 2, 2022

आज जिल्ह्यात 519 जण बाधीत,965 डिस्चार्ज

सातारा दि (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यंत...
 जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 519 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर 965जणांना आज डिस्चार्ज दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली आहे

तालुकानिहाय कोरोना बधितांची संख्या पुढीलप्रमाणे...
जावली 8 कराड 94 खंडाळा 11 खटाव 43 कोरेगांव 36 माण 31 महाबळेश्वर 8 पाटण 20 फलटण 70 सातारा 136 वाई 21 व इतर 34 आणि नंतरचे वाढीव 5 असे  आज अखेर एकूण 315 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  

जिल्ह्यात विविध रुग्णालयात... 
आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज  संध्याकाळपर्यंत 965 जणांना घरी  सोडण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment