Wednesday, May 10, 2023

शिंदे सरकार राहणार की जाणार? - उद्याच फैसला होण्याची शक्यता !

वेध माझा ऑनलाइन । अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची आता वेळ जवळ आली आहे. उद्या गुरुवारी सुप्रीम कोर्टामधून निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे सरकार राहणार की जाणार याचा फैसला उद्याच कळणार आहे. 16 आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याबद्दल निकाल येणार आहे. त्यामुळे उद्या मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment