त्यांना पदोन्नती मिळाली आहे त्यांच्या एकूणच आत्तापर्यंतच्या उठावदार व परिणामकारक कामाची पावती म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे त्यांना बढती मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या जागी कराडला कोण नवीन पोलीस अधिकारी येणार हे अद्याप समजले नाही
No comments:
Post a Comment