Saturday, May 6, 2023

कोयना धरण परिसरात भूकम्प ; पहाटे जाणवला धक्का ;

वेध माझा ऑनलाइन -  सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात आज रविवारी पहाटे भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. पहाटेच्या सुमारास 3 रिश्टेल स्केलचा हा धक्का जाणवला 

आज पहाटे एक भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही वित्तहानी झालेली नाही. मात्र नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. कोयनेपासून उत्तरेस 5 किमी अतंरावर भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू काही कि.मी.वर असल्याची नोंद झाली आहे.

No comments:

Post a Comment