वेध माझा ऑनलाइन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळविले यामुळे देशभरातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यानिमित्त कराड शहरात युवक काँग्रेसकडून दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मनोहर भाऊ शिंदे,अध्यक्ष कराड दक्षिण काँग्रेस कमिटी, युवा नेते इंद्रजित दादा चव्हाण, दिग्विजय पाटील अध्यक्ष, कराड दक्षिण युवक काँग्रेस, झाकीर पठाण प्रदेश उपाध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अमोल नलावडे ,सुहास थोरात ,देवदास माने ,गणेश सातारकर,आमिर कटापुरे, योगेश लादे,गणेश गायकवाड, राहुलराज पवार, अनिल माळी, शरद पाटील, विजय पाटील, मुबिन बागवान, शाहरुख मुल्ला, शरीफ मुल्ला, नईम पठाण, श्रीतेज लादे, अजीम मुजावर, मुकुंद पाटील, संग्राम काळभोर, किरण पांढरपट्टे,ओमकार बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment