वेध माझा ऑनलाइन - राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीचे निकाल यावर्षी वेळत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल हा पुढच्या आठवड्यात लागेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाज यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
"दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार", अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment